Cinema आणि बरंच काही With Team Roop Nagar Ke Cheetey | सिनेमाचं कास्टिंग आणि कुणालवर केलेला Prank

2022-09-15 2

रुपनगर के चिते हा सिनेमा १६ सप्टेंबर २०२२ला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. सिनेमाचं कास्टिंग, कलाकारांनी सेटवर केलेली धमाल याविषयी जाणून घेऊया आजच्या सिनेमा आणि बरंच काही या सेगमेंटमध्ये.